ITP Diet Chart in Marathi Language

हा चार्ट फक्त ITP Patients साठी केलेला आहे. खालील चार्ट मधील पदार्थांचा जास्तीत जास्त वापर करावा. तुमचा रोजच्या आहाराचे सर्व महत्वाचे घटक तुम्हाला या चार्ट मध्ये मिळतील. प्रत्येक गटात वेगवेगळे खाद्य पदार्थ नमूद केलेले आहेत. A या गटातली पदार्थ खाल्यास इतर गटातील पदार्थ घेण्याची गरज नाही. B गटातील पदार्थ या नंतर घ्यावयाचे ७५ % गरज कमी होते. C गटातील पदार्थ ITP च्या Patients नि घेऊ नयेत .

गट A

१. पाने आणि गवत – कोथिंबीर पाने, पालक पाने, मूल्याची पाने, पुदिन्याची पाने, अरुगुळ्याची पाने, गहुचे गवत आणि Spirulina, गवती चहा , Kale, कोबी.

२. वाफवलेल्या भाज्या – बटाटा, कोबी, दुधी भोपळा, भोपळा,कडू खरबूज, वाटणे, दाण्याची भाजी, सलगम.

३. जुस – (रोज)

ग्रीन जुस

  • कोथिंबीर पाने – १०-१२
  • पुदिना पाने – ४-५
  • पालक पाने – २
  • तुलसी पाने – २-३
  • गव्हाचे ज्वारे – ५-६
  • दुर्वा  चा जूस – ६-७
  • शीशमची पाने – २-३

२० ml किंवा २ tablespoon, २ वेळा दिवसातून

Spirulina Capsules, Moringa Capsules, Cap. Green Essentials – १ गोळी घ्यावी.

रेड जुस

  • बीटरूट
  • आमला
  • सफरचंद
  • डाळिंब
  • झेंडूची फुलां, च्या पाकळ्या – ९-१०
  • गुलाब फुलाची पाने – ५-६

२०० ml २-३ वेळा घ्यावी.

कुमारी स्वरस (Aloe vera juice)

अर्धा ग्लास भोपळ्याचा जूस रोज.

४. हर्बल टी (रोज घेणं बंधनकारक नाही)

१/२ teaspoon बडीशोप, कोथिंबीर, डाळिंब साल, ३ कप पाणी टाकून १ कप होईपर्यंत उकळवणे.

दिवसातून २ वेळा खाणे.

५. कडधान्य – हिरवे कडधान्य ,चना डाळ, मोड आलेले कडधान्य, हिरवे मूंग.

६. पिण्यायोग्य – पाणी योग्य प्रमाणात, नारळाचे पाणी, भोपळ्याचे पाणी.

७. सलाद – काकडी, गाजर, मुळा, बीटरूट.

८. फळे – सफरचंद, पेरू, केली, पपई , डाळिंब, बेल, किवी, कलिंगड, खरबूज.

९. ४-५ पपई ची पाने २ काप पाण्यात उकळवून .घ्या . थंड झाल्यावर गाळून घ्या दिवसातून २ वेळा पिणे.

१०. ३-४ आवला रिकाम्या पोटी घेणे.

गट B

Brown rice एक वाटी उकडवून खावे.

मूंग डाळ खिचडी

१ चमचा तूप रोज २ वेळा

गव्हाची चपाती.

गट C (खाऊ नये)

लिंबू संत्रा दूध, Package फूड, साखर, Processed फूड, बिस्कीट, मका, मद्य, मसाले, ड्राय शेंगदाणे, फ्रेंच Fries, नॉन वेज, बाहेरचे पदार्थ, सगळ्या प्रकारच्या मिरची