Ulcerative Colitis Diet Chart in Marathi Language

भाजी

हे खावे

हे खाऊ नयेत

  • भोपळा
  • दुधी भोपळा
  • घोसाळ
  • ढेमसा
  • कारले
  • लसूण
  • आल
  • टोमॅटो
  • वांगी
  • पालक

फळ

हे खावे

हे खाऊ नयेत

  • केळी
  • डाळिंबं
  • सफरचंद
  • पेर
  • संत्रे  मोसंबी
  • बी असलेली फळे
  • अननस
  • लिंबू

कडधान्य

हे खावे

हे खाऊ नयेत

  • हिरवे मूंग
  • इतर डाळी आजाराच्या पातळी नुसार
  • मूंग डाळ
  • तूर डाळ
  • चना डाळ
  • मसूर डाळ
  • काबोली चना
  • राजमा
  • उडीद डाळ

मसाले

हे खावे

हे खाऊ नयेत

  • हळद
  • हिंग
  • जिरे
  • कोथिंबीर
  • ओवा
  • सर्व प्रकारचे

टीप : सगळे कमी प्रमाणात

अन्य पदार्थ

हे खावे

हे खाऊ नयेत

  • अंड्यामधील पांढरा भाग
  • पाणी
  • फ्रेश दही
  • नारळाचे पाणी
  • झेंडूच्या फुलाचा जूस
  • गुलाबाच्या पाकळ्यांचा जूस
  • मूंग डाळ खिचडी
  • हिरवे मूग कढण
  • ताक
  • व्हिटॅमिन्स, प्रोटेइन्स, फॅट्स, मिनरल्स
  • आइस क्रीम
  • फास्ट फूड
  • दूध
  • चहा
  • कॉफी
  • सॉफ्ट ड्रिंक्स
  • मॅग्गी
  • शेंगदाणे
  • पास्ता
  • दुधाचे पदार्थ
  • ब्रेड
  • ओट्स
  • सॉस
  • तिखट पदार्थ
  • तळलेले पदार्थ

Dr Vikram Chauhan, Guide, Ayurvedic Treatment, Ulcerative Colitis, IBD, Inflammatory bowel disease, eBook